CRPF भरती 2026 – कॉन्स्टेबल (तांत्रिक व कारागीर) 9175 जागा
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मार्फत कॉन्स्टेबल (तांत्रिक व कारागीर) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 9175 जागा उपलब्ध असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
📌 पदाची माहिती
- पदाचे नाव: कॉन्स्टेबल (तांत्रिक व कारागीर)
- पदसंख्या: 9175 जागा
🎓 शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराने किमान 10वी (Matriculation) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- संबंधित ट्रेडनुसार तांत्रिक पात्रता/अनुभव आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात वाचा.
🎯 वयोमर्यादा
- 18 ते 23 वर्षे
📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा – Age Calculator
💰 अर्ज शुल्क
- General / EWS / OBC (Male): ₹100/-
- SC / ST / Ex-servicemen / सर्व महिला: शुल्क नाही
🌍 राज्यनिहाय काही जागा
- महाराष्ट्र – 688 जागा
- उत्तर प्रदेश – 1230 जागा
- पश्चिम बंगाल – 754 जागा
- बिहार – 700 जागा
- तमिळनाडू – 681 जागा
(इतर राज्यांची माहिती खाली दिलेल्या तक्त्यात पाहा)
💼 पगार
- ₹21,700 ते ₹69,100 प्रति महिना
📝 निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
- Physical Efficiency Test (PET) – धावणे
- Physical Standard Test (PST) – उंची, छाती, वजन
- Computer Based Test (CBT)
- Trade/Skill Test (क्वालिफाइंग)
- Document Verification (DV)
- Medical Examination (DME / RME)
📅 महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू: 20 एप्रिल 2026
- अर्जाची शेवटची तारीख: 19 मे 2026
🖥️ अर्ज पद्धत
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
- शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करा.
🔗 महत्वाचे लिंक
- 📑 PDF जाहिरात: https://shorturl.at/npkJf
- 👉 ऑनलाईन अर्ज: https://shorturl.at/xai1H
- ✅ अधिकृत वेबसाईट: https://crpf.gov.in/
📢 महत्वाची सूचना
भरतीसंबंधी सविस्तर माहितीसाठी कृपया अधिकृत PDF जाहिरात अवश्य वाचा. ही माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सरकारी नोकरीची संधी मिळू शकेल.
👉 रोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी नियमित भेट द्या.

Leave a Reply