रेल्वे भरती 2026 – असिस्टंट लोको पायलट (ALP) भरती
भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. असिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
📌 भरतीची मुख्य माहिती
- पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट
- पदसंख्या – 11,127 जागा
- शैक्षणिक पात्रता – किमान 10वी उत्तीर्ण (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी)
- वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
📆 आपले वय मोजण्यासाठी – Age Calculator वापरू शकता
💰 वेतन (Salary)
- पद – असिस्टंट लोको पायलट
- वेतन – ₹19,900/- प्रति महिना (सरकारी नियमांनुसार इतर भत्ते लागू)
📅 अर्जाची महत्वाची तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 मे 2026
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जून 2026
🌐 अर्ज कसा करावा?
- या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन नीट वाचणे आवश्यक आहे.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.
- अर्ज दिलेल्या लिंकवरूनच सादर करावा.
🔗 महत्वाच्या लिंक
- 📑 PDF जाहिरात – https://shorturl.at/aADSX
- 👉 ऑनलाईन अर्ज करा – https://shorturl.at/diOQ0
- ✅ अधिकृत वेबसाईट – https://indianrailways.gov.in/
📢 महत्वाची सूचना
अधिक माहितीकरिता कृपया अधिकृत PDF जाहिरात पाहा. ही नोकरीची माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सरकारी नोकरीची संधी मिळेल.
दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी नियमितपणे जॉब अपडेट्स तपासत रहा. 🚀

Leave a Reply