POWERGRID भरती 2026 – 660 पदांसाठी मोठी संधी
पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत विविध गैर-कार्यकारी पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
पदांची माहिती
पदाचे नाव :
- डिप्लोमा प्रशिक्षणार्थी – (विद्युत) / (स्थापत्य) / (सर्वेक्षण)
- कनिष्ठ अधिकारी प्रशिक्षणार्थी – (मानव संसाधन) / (वित्त आणि लेखा)
- कनिष्ठ तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (सर्वेक्षण)
एकूण पदसंख्या : 660 जागा
शैक्षणिक पात्रता
पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा
- कमाल वय : 27 वर्षे
अर्ज शुल्क
- सर्वसाधारण / OBC (NCL) / EWS :
- ₹300/- (DTE / DTC / DTS / JOT पदांसाठी)
- ₹200/- (JTT सर्वेक्षण पदासाठी)
- SC / ST / दिव्यांग / माजी सैनिक : शुल्क नाही
अर्ज करण्याची पद्धत
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू : 20 एप्रिल 2026
- अर्जाची शेवटची तारीख : 11 मे 2026
विभागनिहाय पदसंख्या (PGCIL)
- Corporate Centre – 21
- ER-I – 2
- ER-II – 16
- Odisha Project – 32
- NER – 33
- NR-I – 92
- Rajasthan Project – 42
- NR-II – 50
- NR-III – 45
- SR-I – 47
- SR-II – 81
- WR-I – 67
- WR-II – 110
CTUIL पदसंख्या (30 जागा)
- Diploma Trainee (Electrical) – 16
- Diploma Trainee (Civil) – 6
- Junior Officer Trainee (HR) – 4
- Junior Officer Trainee (F&A) – 4
पगार (Salary Details)
डिप्लोमा / अधिकारी प्रशिक्षणार्थी :
- प्रशिक्षण कालावधी : ₹24,000 बेसिक + भत्ते
- प्रशिक्षणानंतर : ₹25,000 – ₹1,17,500 (वार्षिक CTC सुमारे ₹12.7 लाख)
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (Survey) :
- प्रशिक्षण कालावधी : ₹21,000 बेसिक + भत्ते
- प्रशिक्षणानंतर : ₹21,500 – ₹74,000 (वार्षिक CTC सुमारे ₹10.9 लाख)
अतिरिक्त सुविधा :
DA, HRA, परफॉर्मन्स पे, PF, ग्रॅच्युइटी, मेडिकल सुविधा, विमा, कर्ज सुविधा इ.
अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करा
- अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी
- अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
- अंतिम तारीखपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे
महत्त्वाच्या लिंक
- अधिकृत वेबसाईट : https://www.powergrid.in/
- PDF जाहिरात : https://shorturl.at/kKheu
- ऑनलाईन अर्ज : https://shorturl.at/pcjFL
ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सरकारी नोकरीची संधी मिळू शकेल.

Leave a Reply